Bhaskar Jadhav Full PC:गुहागरला जाण्यासाठी दोन मार्ग असतानासुद्धा माझ्या कार्यालयाबाहेरून वाहनं नेली
abp majha web team
Updated at:
17 Feb 2024 01:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhaskar Jadhav Full PC:गुहागरला जाण्यासाठी दोन मार्ग असतानासुद्धा माझ्या कार्यालयाबाहेरून वाहनं नेली गुहागरला जाण्यासाठी निलेश राणेंकडे दोन मार्ग होते, 'दोन मार्ग असतानाही निलेश राणे माझ्या कार्यालयाबाहेरुन गेले, दगडफेकीवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया.