Bhaskar Jadhav Farming : भास्कर जाधवांकडून शेतात भात लावणी, सोबत कोकणातील पारंपारीक गीतही म्हटलं
abp majha web team
Updated at:
09 Jul 2023 06:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या कोकणात पावसाची रिपरिप सुरु आहे..बळीराजा चिखलमय शेतात लावणीत दंग आहे..दरवर्षीप्रमाणे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शेतात भात लावणी केली.. घराजवळील शेतात पिढ्यानपिढ्या शेतीचा वारसा जपत भात लावणी केली तसंच सोबत कोकणातील पारंपारीक लावणीगीतही म्हटलेय..