Baskar Jadhav : मला मंत्री केलं नाही, गटनेता केलं नाही, भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी
abp majha web team
Updated at:
10 Mar 2024 06:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaskar Jadhav : मला मंत्री केलं नाही, गटनेता केलं नाही, भास्कर जाधवांची उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली.. मी लढतो आहे ते उद्धव ठाकरे यांच्यासाठीच आहे. परंतु मला मंत्रीपद मिळालेले नाही. गटनेतेपद मिळालेले नाही. असं म्हणत भास्कर जाधवांनी नाराजी व्यक्त केली.