Bhaskar Jadhav on Uddhav Thackeray : मंत्रिमंडळ विस्तारात मला काहीतरी मिळायला हवं होतं : भास्कर जाधव
abp majha web team
Updated at:
10 Mar 2024 05:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhaskar Jadhav on Uddhav Thackeray : मंत्रिमंडळ विस्तारात मला काहीतरी मिळायला हवं होतं : भास्कर जाधव
दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही उद्धव ठाकरेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली.. मी लढतो आहे ते उद्धव ठाकरे यांच्यासाठीच आहे. परंतु मला मंत्रीपद मिळालेले नाही. गटनेतेपद मिळालेले नाही. असं म्हणत भास्कर जाधवांनी नाराजी व्यक्त केली