Bhaskar Jadhav on Devendra Fadnavis : फडणवीस का कुणास ठाऊक, फार चिडचिडे झालेत

Maharashtra Winter Assembly Session : आज अधिवेशनाच्या (Maharashtra Winter Assembly Session) पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख मंत्री नितीन राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्यानं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच भडकले. माफी मागा म्हणत हक्कभंग आणण्याचा इशारा देखील विरोधी पक्षनेत्यांनी दिला. यावर दोन वेळा सभागृह स्थगित झाल्यानंतर अखेर भास्कर जाधवांनी माफी मागितली आणि विषयावर पडदा पडला.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola