Bhaskar Jadhav Sanjay Shirsat : उद्धव साहेबांच्या भूमिकेला आमचा विरोध नाहीच - संजय शिरसाट ABP Majha

Continues below advertisement

Bhaskar Jadhav Sanjay Shirsat : उद्धव साहेबांच्या भूमिकेला आमचा विरोध नाहीच - संजय शिरसाट ABP Majha


कर्नाटक सरकार आणि कानडी पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बेळगावमधील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते बेळगावहून कोल्हापुरात दाखल झालेत. तर दुसरीकडे हा मुद्दा अधिवेशनात देखील चर्चेचा ठरतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram