Bhaskar Jadhav Shiv Sena : खरी शिवसेना कुणाची? भास्कर जाधव-आशिष शेलार भिडले
Continues below advertisement
Bhaskar Jadhav Shiv Sena : खरी शिवसेना कुणाची? भास्कर जाधव-आशिष शेलार भिडले
खरी शिवसेना कोणाची यावरून भाजप आमदार आशिष शेलार आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात विधानसभेत जुंपल्याचं पाहायला मिळालं. उबाठा शिवसेना वगैरे काही नाही. शिवसेना एकच आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं. याला प्रत्युत्तर देताना शिवसेना आमच्याकडेच असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला.
Continues below advertisement