Dr Bharti Pawar : भारती पवार महायुतीच्या उमेदवार;जोरदार शक्तिप्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज
Continues below advertisement
Dr Bharti Pawar : भारती पवार महायुतीच्या उमेदवार;जोरदार शक्तिप्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज. नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांसह गिरीश महाजन राहणार उपस्थित, मंत्री दादा भूसेंची माहिती.
Continues below advertisement