शरद पवार यांनी पार्थ पवारांवर केलेल्या वक्तव्यावर ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांचं विश्लेषण
Continues below advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इमॅच्युअर आहेत. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे."
Continues below advertisement