Bharati Pawar : कांदा निर्यातीच्या निर्णयामुळे भाव वाढतील; शेतकऱ्यांना फायदा होईल - भारती पवार
Bharati Pawar : कांदा निर्यातीच्या निर्णयामुळे भाव वाढतील; शेतकऱ्यांना फायदा होईल - भारती पवार खूप मोठा आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय मी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पियुष गोयल, अमित शाह यांच्या भेटी घेतल्या. शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारं सरकार म्हणून मोदी सरकारने प्रयत्न केले. कांद्याला भाव चांगला मिळावा ही आमची अपेक्षा असते या निर्णयामुळे कांद्याचे भाव वाढतील.