Bharati Pawar : कांदा महाबँक उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा

Continues below advertisement

माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार बाईट पॉइंटर... - राज्य सरकारने कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्र्यांचे आभार ... - कांद्याची महाबँक उभारणीमुळे कांदा साठवणुकीत भर पडेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे ... - साठ वर्षाच्या काळात काँग्रेस सरकारने कोणतीही निर्णय घेतले नाही, ते निर्णय आमचे सरकार घेत आहेत... - कांदा प्रश्नावर राजकारण न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा ... - कांदा उत्पादक संघटनेने विरोध दर्शवला असला तरी त्यात राजकीय हेतूने आरोप दिसत आहे ... - राज्यस्थानने बांगलादेशचा कांदा खरेदी केला त्यावर कोणीच का बोलत नाही... - राजस्थान सरकारने आमच्या महाराष्ट्राचा कांदा खरेदी करावा... - दिंडोरीच्या नवीन खासदारांना कांद्यावर राजकारण करून निवडून येता आलं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता त्यांनी काम केले पाहिजे...  - कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची निर्णय राज्य सरकार घेत आहेत...  #सविस्तर....  नाशिक ब्रेकिंग -  -  कांद्याच्या प्रश्नावरून भारती पवार आक्रमक  - पंजाब सरकारने अफगाणिस्तानातील कांदा आणून राजकारण करू नये  - इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या पंजाब सरकारने अफगाणिस्तानातून मागवला कांदा  - पंजाब सरकारला विनंती आमच्या महाराष्ट्रातून कांदा घ्यावा  - ज्यांनी लोकसभेत चुकीचा प्रचार केला  त्यांनी पंजाब सरकारला सांगावे  भारती पवार , भाजप नेत्या माजी केंद्रिय राज्य मंत्री बाईट पॉईंट -  - मी मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आभारी आहे कांदा साठवणुकी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला  - कांद्याची महा बँक होणे गरजेचे आहे त्यातून साठवणूक होईल  - शेतकरी ज्यावेळी मार्केटला चांगला भाव असेल त्यावेळी विकू शकतात  - कांदा संदर्भात केंद्र सरकार राज्य सरकार वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहे  - आधीच्या साठ वर्षाच्या सरकारने कुठलेही काम केलं नाही त्यांना कोणीही प्रश्न विचारणार नाही मात्र जे सरकार काम करत आहे त्यांना प्रश्न विचारतील  - त्यांना वेठीस धरण्याचं काम काही विरोधक करत आहेत  - कांदा प्रश्नावरती जे जे काही काम आहे ते करावं  - माझी विरोधकांना विनंती आहे ज्यांनी लोकसभेत चुकीचा प्रचार केला   त्यांनी पंजाब सरकारला सांगावं  जी इंडिया गटबंधन मध्ये आहे  -  पंजाब सरकारने अफगाणिस्तानचा कांदा मागवला  त्यांना विनंती करते की आमच्या महाराष्ट्रातला कांदा घ्या  -  शेतकरी तयार आहेत चांगल्या उत्पादित दर्जाचा कांदा तयार होतो  - इंडिया सरकारने अफगाणिस्तानचा कांदा आणून कांद्यावर राजकारण करू नये

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram