Bharat Shah On Ravindra Waikar :मतमोजणीच्या दिवशी मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Ravindra Waikar EXCUSIVE : मतमोजणीच्या दिवशी मोबाईलवर बोलणाऱ्या 'त्या' व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर विजयी झाले..मात्र मतमोजणीच्या दिवशी वायकर यांचे मेहुणे मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर मतमोजणी केंद्रावरील खोलीत परवानगी नसताना सुद्धा मोबाईल वापरत असल्याची तक्रार पोलीस स्टेशन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केली होती.
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी उमेदवाराची तक्रार न घेता तहसीलदारांची तक्रार घेत गुन्हा दाखल केला आहे तर उमेदवार भरत शाह यांना साक्षीदार बनवलंय.हिंदू समाज पक्षाचे
उमेदवार भरत शाह ...यांना साक्षीदार बनवलं ...तक्रारदार उमेदवार भरत शाह यांना एफआयआर कॉपी देण्यास पोलिसांचा नकार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा भरत शाह यांचा आरोप