ABP News

Bharat Shah : Ravindra Waikar यांच्या मेहुण्याचा मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर भरत शाह यांची तक्रार

Continues below advertisement

Bharat Shah : Ravindra Waikar यांच्या मेहुण्याचा मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर भरत शाह यांची तक्रार
ravindra waikar brother in law   उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर विजयी झाले..मात्र मतमोजणीच्या दिवशी  वायकर यांचे मेहुणे मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर मतमोजणी केंद्रावरील खोलीत परवानगी नसताना सुद्धा मोबाईल वापरत असल्याची तक्रार पोलीस स्टेशन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केली होती.    या तक्रारीची दखल घेत  पोलिसांनी उमेदवाराची तक्रार न घेता  तहसीलदारांची तक्रार घेत गुन्हा दाखल केला आहे तर उमेदवार भरत शाह यांना साक्षीदार बनवलंय...  .. दरम्यान  वायकरांचे मेहुणे मंगेश पंडलीकर हे वनराई पोलीस स्टेशनला आले होते. मात्र माध्यमांचा कॅमेरा बघताच ते तिथून निघून गेले..याचा आढावा घेतला प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram