Maharashtra -Karnataka Border महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव : भारत सासणे

महाराष्ट्राच्या सीमेवरील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. ही वस्तुस्थिती असून त्यांच्या मागण्या पूर्ण करायला हव्यात. असं मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केलं  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola