Bharat Ratna 2024 Special Report : पाच मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार, राजकीय अर्थ काय?
Continues below advertisement
Bharat Ratna 2024 Special Report : पाच मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार, राजकीय अर्थ काय?
यावर्षी ५ मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर. भारतरत्न पुरस्कारातून केंद्र सरकारचा विरोधकांना संदेश?
भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह, भारताचे नववे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि ज्येष्ठ कृषी वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन या तीन दिग्गजांना आज मरणोत्तर भारतरत्न जाहीर झालाय. याआधी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०२४ हे वर्ष सार्वत्रिक निवडणुकांचं आहे. त्यामुळे या वर्षात स्वामीनाथन यांचा अपवाद वगळला. तर अन्य चार नावांची निवड का झाली असावी याचा अंदाज सहज येईल.
Continues below advertisement
Tags :
Lal Krishna Advani Bharat Ratna Chaudhary Charan Singh PV Narasimha Rao PM Narendra Modi Karpoori Thakur MS Swaminathan