Bharat Jodo Yatra Maharashtra Vidarbha : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची विदर्भात एन्ट्री
तुषार कोहळे
Updated at:
15 Nov 2022 08:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज राज्यातला नववा दिवस आहे.. हिंगोलीतल्या फळेगाव फाटा येथून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सकाळपासून सुरुवात झालीये... कनेरगाव फाटा मार्गे या यात्रेचा आता विदर्भात एन्ट्री झालीेय.