Bharat Jodo Yatra Maharashtra : 18 नोव्हेंबरला शेगावच्या सभेत 'मविआ'तील एकीचं दर्शन घडणार?

Continues below advertisement

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज विदर्भात दाखल झालीय. आणि या यात्रेत १८ नोव्हेंबरला होणाऱ्या सभेत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सभेचं निमंत्रण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही देण्यात आलंय. शेगावमध्ये ही सभा होणार आहे. या सभेत सोनिया गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय. या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहिले तर या निमित्तानं महाविकास आघाडीतील ते सर्वात मोठं शक्तीप्रदर्शन ठरेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram