Bharat Gogawale : Sanjay Raut लोकसभा लढवण्याची चर्चा, भरत गोगावले म्हणतात...

संजय राऊत निवडणूक लढणार आहेत ही चांगली बाब आहे, काही जणांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे असतात.  तुमच्यासमोर बोलायला त्यांना काही वाटत नाही पण त्यांनी निवडणुकीला उभे राहून दाखवावच,  ईशान्य मुंबई किंवा इतर कुठूनही त्यांनी उभे राहून दाखवावच लोक पाहत आहेत काय करायचं आणि काय नाही करायचं हे त्यांना चांगलं माहित आहे.  2024 ची लोकसभा निवडणूक फार काही लांब नाही सात-आठ महिनेच राहिलेले आहेत घोडा मैदान लांब नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola