Bharat Gogawale : सत्तासंघर्षाचा निकाल ५ वर्षे लागण्याची शक्यता नाही, भरत गोगावलेचं खळबळजनक विधान

Bharatshet Gogawale : राज्यातला सुप्रीम कोर्टातला सत्तासंघर्ष दीर्घकाळ चालेल असे संकेत शिंदे गटाकडून मिळतायत.  या सत्तासंघर्षाचा निकाल किमान ५ वर्षे लागण्याची शक्यता नाही असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी काल केलंय... त्यामुळे त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. शिवसेनेची निशाणी आम्हालाच मिळेल आणि पुन्हा आम्हीच आमदार होऊ असं सांगत भरत गोगावले यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola