Bharat Gogawale On Thackeray Yuti : राजकारण आणि खेळात काहीही होईल, राज-उद्धव युतीवर भाष्य

राज्याच्या आर्थिक अडचणींबाबत भरत गोगावले यांनी स्पष्ट भूमिका घेत अजित पवारांच्या "खिशात पैसे घेऊन फिरतो का?" या वक्तव्यावर पलटवार केला. "लाडक्या बहिणींसाठी खर्च केला हे आधी सांगितले असते, तर आम्ही समजून घेतले असते," असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करत गोगावले म्हणाले, "लोकं त्यांना सोडून जात असल्याने ते गोंधळलेत." महापालिका निवडणुकीसाठी युती आवश्यक असल्याचे सांगत रायगडमध्ये तटकरे यांना मिळालेलं यश हे भाजप-शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच असल्याचे त्यांनी नमूद केले. बच्चू कडू यांच्या संघर्षशीलतेचं कौतुक करत त्यांनी आर्थिक मर्यादा मान्य केल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola