Bharat Gogawale :मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी अशी अंबाबाईचरणी प्रार्थना, मंत्रिपदासाठी घातलं साकडं
Bharat Gogawale :मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी अशी अंबाबाईचरणी प्रार्थना, मंत्रिपदासाठी घातलं साकडं
महिन्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतंय - गोगावले , मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी अशी अंबाबाईचरणी प्रार्थना ..
महिन्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय. तसेच, यावेळी मंत्रिपदाची इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय असा आशावाद गोगावले यांनी व्यक्त करत, मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी, अशी अंबाबाईचरणी प्रार्थना करतो, असही गोगावले यांनी म्हटलंय.