ABP News

Bharat Gogawale : कोणत्याही गोष्टीला लिमीट असते...धनंजय मुंडेंबाबत गोगावलेचं मोठं वक्तव्य

Continues below advertisement

Bharat Gogawale : कोणत्याही गोष्टीला लिमीट असते...धनंजय मुंडेंबाबत गोगावलेचं मोठं वक्तव्य
 मंत्री भरत गोगावले यांची अजितदादा गटाचे माजी आमदार राजन पाटलांवर टीका  माजी आमदार राजन पाटलांच्या 'त्या' विधानावरून मंत्री गोगावलेंची सडकून टीका   लग्नाच्या आधी मुलांच्या गोष्टींना वाहवा करत असतील हे चुकीचं आहे.  याचा अर्थ तुम्ही कित्येक महिलांना खराब केलं असेल.  - ऑन रायगड शिवजयंती गैरहजेरी :   - रायगडावर शिवाजी महाराजांची जयंती होत नाही ती शिवनेरीला केली जाते.  - शिवरायांची पुण्यतिथी आणि राज्याभिषेक रायगडावर होतो.  - आम्ही रायगडावर शिवजयंती कधीच साजरी केली नसल्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही.  - शिवजयंतीला विविध मंडळांना भेटी देत असतो आणि आज पेनुर मध्ये पुतळ्याच्या अनावरणासाठी आलो आहे.  - ऑन कमाल खान कारवाई :  - कमाल खान वर कारवाई व्हायला पाहिजे. त्याबाबत चौकशी सुरू असून त्याच्यावर योग्य कारवाई होईल.  - युगपुरुष, देव देवतांबद्दल काही बदमाश आणि बेशरम लोक  जे काही टीकाटिप्पणी करतात त्यांना जोड्यानेच हाणले पाहिजे.  - त्यासाठीच आम्ही कडक कायदा करण्याचे ठरवले आहे  - ऑन ठाणे भाजपा विशेष लक्ष :  - महायुतीतील पक्ष एकमेकांच्या जिल्ह्यात बैठका घेतात ही चांगली गोष्ट आहे.  - आमचा जिथे पालकमंत्री नाही तिथे आमचे मंत्री जाऊन बैठक घेतील, त्यात काही हरकत नाही.  - ठाणे महापालिका आम्ही निवडून आणणार.   - महापालिकेसाठी आम्ही पहिले महायुतीचा विचार करणार. त्यातून काय घडतं त्यानंतर आम्ही पाहू.   - ऑन संजय राऊत :  - उद्धव ठाकरेंनी संजय राऊत जे सांगतात त्यांच्या शिफारशी करायला हव्या होत्या.   - संजय राऊत उद्धव ठाकरे यांची संघटना संपवण्याच्या मार्गावर आहे.   - बहुतेक त्याने संपवली आहे, राहिलेली पण अर्धी अर्धी संपत चाललेय.  - ऑन उद्धव ठाकरे बैठका :  - एकदा तुमच्या हातातून निघून गेलं की  परत येणं कठीण होतं.  - त्यामुळे कधीही उलट्या प्रवाहाने पोहोच जाऊ नये सरळ प्रवाहने जावं.  - ते उलट्याप्रवाहाने जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते शक्य होणार नाही.  - ऑन राजन पाटील :  - राजन पाटलांबाबत वस्तुस्थिती बोललो आहे ते बोलायला काही हरकत नाही.  - जबाबदार माणसाने काय बोलायला पाहिजे, चालायला पाहिजे हे कळत नसेल तर आता लोकं वेडी राहिलेले नाहीत.  - शिवाजी महाराजांनी पाटलांचा चौरंग केलाच ना.   - लग्नाच्या आधी मुलांच्या गोष्टींना वाहवा करत असतील हे चुकीचं आहे.  - याचा अर्थ तुम्ही कित्येक महिलांना खराब केलं असेल. हे यावरून कळतं.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram