Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

Continues below advertisement

Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

 अजित पवारांनी या संदर्भात उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्याशी चर्चा केली आहे आणि या बैठकीनंतर अजित पवारांनी मंत्री अदिती तटकरे यांच्याशी देखील चर्चा केली आहे. चर्चेत वाद वाढायला नको याची खबरदारी घ्या अशी सूचना अजित पवारांनी दिल्याची माहिती मिळतीय. तर अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर मंत्री भरत गोगावली यांनी नेमकं काय म्हटलेल आहे आपण पाहूयात. ने जर विचार करत असतील तर चांगली बाब आहे. आम्हालाही काय हाऊस नाही आहे वाद करत हे करायचं परंतु दादानी त्यांची पण जी मंडळी आहेत त्यांनाही कल्पना द्यावी त्यांनाही सांगावं चुकीच आणि खोट नाट जे काय व्हिडिओ दाखवण्याच काम किंवा हे जे काय चाललेल आहे हे पण कुठेतरी आम्हाला शोधणं गरजेच वाटत दादाकडन एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमचे दोन पाऊल फड असतील हे तुम्हाला आम्ही सांगतो कारण काय आलय आम्हालाही हाऊस नाही आहे. की वादेवाद करून राजकारण करायचं, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola