Bharat Gogawale To Mahadev : मंत्रिपदासाठी भरत गोगावलेंचं महादेवाला साकडं
Continues below advertisement
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा भर कार्यक्रमात मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली..भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन होऊन जवळपास दीड वर्ष झाले मात्र भरत गोगावलेंना अजूनही मंत्रिपदाची प्रतिक्षा आहे.. तर मंत्रिपदासाठी 'महादेवा मला मंत्री करा' असं साकडं भरत गोगावलेंनी महादेवाला घातलंय..
Continues below advertisement