Bharat Band | देशव्यापी संपाचा कोल्हापुरात परिणाम नाही | ABP Majha

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामगार बंदचा काही एक परिणाम नाही....बाजार समितीमधील गूळ सौदे, बाकी मालाची ने-आण सुरळीत सुरू आहे... आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी,...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola