Pandharpur: भंगारवाला झाला चोर, 69 नवजात शिशूंच्या जीवाला घोर ABP Majha
Continues below advertisement
पंढरपूरमध्ये भंगारवाल्याच्या प्रतापामुळे ६९ नवजात शिशूंचे प्राण कंठाशी आले होते... एका भंगारवाल्याने लहान मुलांच्या हॉस्पिटलमधील जनरेटरची बॅटरी पळवली आणि त्याच्या या प्रतापामुळे तब्बल ६९ नवजात शिशू मरणाच्या दारात पोचले, पुढे काय झालं पाहुयात
Continues below advertisement