Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 50टक्क्यांपर्यंत, सततच्या पाावसाने परिसर हिरवागार

Continues below advertisement

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, कोथाळणे परिसरात गेल्या 2 दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे,  त्यामुळं भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलाय. सततच्या पावसाने परिसर हिरवागार झाला असून परिसरातील छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. तसंच पावसामुळं शेतकरी बांधव भात लागवडीसाठी सज्ज झाले आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram