Bhandara : Nana Patole यांच्या अडचणीत वाढ होणार? पटोलेंचा दावा पोलिसांनी खोडून काढला

Continues below advertisement

Nagpur : मोदींबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि भाजपने आता याबद्दल रान पेटवलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याबद्दल अटक झाली होती, तोच न्याय पटोलेंना का लावण्यात येत नाही, असा सवाल विचारत राज्यभरात ठिकठिकाणी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय आणि मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी पटोलेंना अटक करण्याची मागणी भाजपनं केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram