Bhandara Tiger: शेतात आढळला वाघाचा मृतदेह ABP Majha

Continues below advertisement

भंडाऱ्यातील पलाडी गावाजवळ वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय.  सदर वाघ नर असून पलाडी गावातील शेतशिवारात गावकऱ्यांना वाघाचा मृतदेह दिसला... याठिकाणी वनविभागाचं पथक दाखल झालं असून पाहणी केलीय. या गावाजवळून कोका अभयारण्य लगत असल्यामुळे हा वाघाचा भ्रमंती मार्ग आहे. त्यामुळे या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला  हे शवविच्छेदनानंतरच कळणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram