Bhandara Rain : भंडाऱ्यात मुसळधार पाऊस; वाढत्या तापमानात पावसामुळे दिलासा
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 08:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhandara Rain : भंडाऱ्यात मुसळधार पाऊस; वाढत्या तापमानात पावसामुळे दिलासा भंडाऱ्यात रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळीची हजेरी, उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना पावसामुळे दिलासा तसेच उन्हाळी भातशेतीला नवसंजीवनी मिळाली.