Bhandara Nana Patole: नाना पटोलेंचा दावा भंडारा पोलिसांनी खोडून काढला ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन झालेल्या गोचीची.. नाना पटोलेंनी भंडाऱ्यातल्या प्रचार सभेनंतर मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं... अवघ्या तासाभरात पटोलेंनी यूटर्न घेत टोपणनाव असलेल्या गावगुंडाबद्दल बोलत असल्याचं पटोलेंनी स्पष्टीकरण दिलं... पण आता हेच स्पष्टीकरण वादात सापडलंय.. याचं कारण सकाळी पटोलेंनी टोपणनाव मोदी असलेल्या गावगुंडाला पोलिसांनी पकडल्याची माहिती दिली.. पण पोलिसांनी मात्र पटोलेंचा दावा खोडून काढला... चौकशी सुरु आहे पण अद्याप कुणाला अटक नाही असं पोलिसांनी म्हंटलं..
Continues below advertisement