Bhandara Loksabha Election 2024 : सकाळच्या सत्रात मतदानासाठी रांगा

Continues below advertisement

Bhandara Loksabha Election 2024 : सकाळच्या सत्रात मतदानासाठी रांगा  भंडाऱ्यात पहिल्या टप्प्यात मतदान होतं असून सकाळच्या सत्रात मतदान करण्यावर नागरिकांचा कल आहे.. दरम्यान भंडाऱ्यातील नूतन महाराष्ट्र विद्यालयात एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी मतदान केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram