Bhandara Lok Sabha : भंडाऱ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पहिल्या टप्यात 19 एप्रिलला मतदान
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 07:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhandara Lok Sabha : भंडाऱ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पहिल्या टप्यात 19 एप्रिलला मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची मुदत संपलीय... महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या लोकसभा मतदार संघात प्रचाराची मुदत संपली असून, या ठिकाणी १९ एप्रिलला मतदार होणारेय. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाचही मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. या ठिकाणी सर्वांचे डोळेे आता १९ एप्रिलच्या मतदानाकडे लागले आहेत.