Bhandara : लावणी नृत्यांगनेवर पैसे उधळल्याप्रकरणी सभापती वासनिक यांच्यासह 7 जणांवर गुन्हा

Bhandara : लावणी नृत्यांगनेवर पैसे उधळल्याप्रकरणी सभापती वासनिक यांच्यासह 7 जणांवर गुन्हा

प्रशासनाची पूर्व परवानगी नं घेता मोहाडी तालुक्यातील बीड सातोना या गावात मंडईनिमित्त लावणीचा कार्यक्रम घेतला. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांनी नृत्यांगनावर पैसे उधळलेत आणि तो व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला होता. *ही बातमी माझा नं दाखविल्यानंतर पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली. यानंतर या प्रकरणी वरठी पोलिसांनी सभापती वासनिक यांच्यासह लावणी आयोजक अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola