Bhandara Fire | दुर्घटनेतील मृत बालकांच्या मातांचा आक्रोश; रुग्णालयावर गंभीर आरोप

Continues below advertisement
आपल्या नवजात बालकांना गमावल्याने आई-वडिलांसह कुटुंबियांनी टाहो फोडला. रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी झाली आहे. या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी हे लोक करत आहेत. तर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दहा बालकांचा नाहक बळी गेल्याचा आरोप काहींनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram