Bhandara Hospital Fire | तर 'त्या' 10 मुलांचा जीव वाचला असता
Continues below advertisement
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) काल मध्य रात्री लागलेल्या आगीमुळे 10 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. राज्य सरकारने तातडीने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
Continues below advertisement
Tags :
Fire Alarm Infants Died Fire At Hospital Fire At Bhandara District General Hospital SNCU Bhandara Hospital Bhandara News CM Uddhav Thackeray Childrens Death Bhandara District Hospital Bhandara Fire Bhandara Hospital Bhandara Mishap Maharashtra Maharashtra News