Bhandara Hospital Fire | पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jan 2021 12:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भंडारा : संपूर्ण देशाचं मन हेलावणारी घटना महाराष्ट्रातील (Bhandara) भंडारा येथे घडली. मध्यरात्री भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. ज्यानंतर एकच आक्रोश या परिसरात पाहायला मिळाला.