Bhandara | कोरोना रुग्णांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांकडून लचके
Bhandara | कोरोना रुग्णांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांकडून लचके; भंडाऱ्यातल्या गावातल्या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ, गावातून स्मशानभूमी हलवण्याची करखेडा ग्रामस्थांची मागणी