Bhandara-Gondia Rape Case : भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरण लाजिरवाण,व्यवस्था सुधारण्याची गरज:फडणवीस

Bhandara-Gondia Rape Case :  भंडारा-गोंदिया सामुहिक बलात्कार प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद उमटले. बलात्काराची घटना लाजिरवाणी असून व्यवस्था सुधारण्याची गरज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली... तसंच या प्रकरणातल्या दोषींची गय केली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola