Bhandara and Gondia Political :भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश


अबकी बार किसान सरकार असा नारा देत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केलाय. काल हैद्राबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. याआधी भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी  बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्या नेतृत्वात या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola