भंडारा : दारूच्या व्यसनाने केली संसाराची राखरांगोळी, वादानंतर पत्नीनं स्वतःला पेटवलं ABP Majha

Continues below advertisement

भंडाऱ्यातील कारधा येथे दुर्दैवी घटना घडली आहे. दारूच्या व्यसनाने केली एका कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी. वादानंतर पत्नीनं स्वतःला पेटवून घेतलं. तिला वाचवताना पतीचे सुद्धा प्राण गेले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram