Bhagwat Karad : सावरकर गौरव यात्रा शांततेत काढण्यात येईल- भागवत कराड

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगरमध्ये सावरकर गौरव यात्रा काढण्यावर भाजप ठाम आहे... सावरकर गौरव यात्रेचा कार्यक्रम अगोदरच ठरला होता.. त्यामुळे नियोजित कार्यक्रमानुसार सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिलीये.. पोलिसांच्या परवानगीनेच सभा होत असल्याची माहिती कराड यांनी दिली..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram