Bhagwat Karad on MVA : महाराष्ट्रात मविआ सरकारच्या काळात एकही मोठा प्रकल्प आला नाही
प्रशांत कदम, एबीपी माझा, दिल्ली
Updated at:
02 Nov 2022 06:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे. काय म्हणालेत भागवत कराड पाहुयात.