Bhagwat Karad On BJP Mission 45 : पक्षादेश आल्यास लोकसभा निवडणूक लढवणार : भागवत कराड
abp majha web team
Updated at:
02 Jan 2023 09:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यातील सर्व आठ जागा लढवण्याच्या दृष्टीने भाजपची तयारी सुरू झालीय. औरंगाबादमध्ये भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे सभा घेऊन निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड लोकसभेची निवडणूक लढवणार का?, असा प्रश्न आता चर्चेत आलाय.