Bhagwat Karad Meet Ajit Pawar : केंद्रीय मंत्री भागवत कराडांनी घेतली अजित पवारांची भेट!
Continues below advertisement
Bhagwat Karad Meet Ajit Pawar : केंद्रीय मंत्री भागवत कराडांनी घेतली अजित पवारांची भेट घेतली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कराड निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
Continues below advertisement