Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी मोदींच्या समोर औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर सरकारचे कान टोचले

Continues below advertisement

Bhagat Singh Koshyari  : राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरच औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर राज्य सरकारचे कान टोचले. महाराष्ट्रातील अनेक योजना अर्धवट आहेत, औरंगाबादसह राज्यात अनेक ठिकाणी पाणी मिळत नाहीत असा आरोप राज्यपाल भागतसिंह कोश्यारींनी यावेळी केला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram