Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडमध्ये परत जाणार?
Continues below advertisement
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उत्तराखंडमध्ये परतण्याची उच्छा, सूत्रांची माहिती; मी राज्यापाल झाल्यारपासून महाराष्ट्रात पूर येतो, राज्यपालांचं सूचक वक्तव्य, तसेच ....यांनी ठरवलं तर महाराष्ट्रातून परत जाण्याची तयारी आहे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
Continues below advertisement