Bhagat Singh Koshyari : याआधीही राज्यपालांच्या ' या ' वक्तव्यावरून वाद

Continues below advertisement

 राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झाले असताना शिंदे गटाने राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी केली. राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे राज्याचे अपमान करणारे आहे, असेही त्यांनी सांगितले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram