BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबई विद्यार्थी, कामगारांचे हाल
BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबई विद्यार्थी, कामगारांचे हाल
सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुलुंड, मुंबई सेंट्रल,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज सारख्या मुंबईतील 25 पैकी 21 आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मुंबईतील हे कंत्राटी कर्मचारी सध्या आझाद मैदानात आंदोलनाला बसलेले आहेत. त्यामुळे याचा परिणाम सध्या सर्वसामान्य जनतेवर पाहायला मिळतोय.