Bumper Offer on Car | मंदीतून बाहेर पडण्यासाठी ऑटो कंपन्यांकडून बंपर सूट, काय आहेत ऑफर्स? | ABP Majha
Continues below advertisement
आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी वाहन क्षेत्राने आता सणासुदीनंतर ऐन ख्रिसमस आणि न्यू इयरनिमित्त सवलत देऊ करण्यात आली आहे. स्टॉक क्लिअरन्ससाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना या सवलती देण्यात येत आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये होंडा कंपनीकडून सर्वाधिक पाच लाखांची सूट देण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा हॅप्पीएस्ट डिसेंबर ऑफरअंतर्गत कार्डवर चार लाख रुपयांची सूट देत आहे. ह्युंडाई आणि टाटा कंपनीकडूनही कार खरेदीवर बंपर सूट घोषित करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Bumper Offers AutoMobile Company Bumper Discounts Year Ending Car Discount Car Offers Christmas